Thursday, June 25, 2015

पेपर लोटस (चार्ट पेपरचे कमळ)



साहित्य :

कार्डबोर्ड पेपर










रंगीबिरंगी चार्ट  पेपर














ग्लीटर सोनेरी











फेविकोल














कातर














कृती

१. कार्डबोर्ड  ८इंच गोलाकृती कापून घ्यावा










२. चार्ट पेपर १० सेमी चौकोनी कापून घ्यावे.











३. चौकोनी चार्ट  पेपरचे कोण तयार करावेत व त्याला खालच्या टोकाला फेविकोल लावावे व ते गोलाकार कार्डबोर्डच्या कडेला लावत जावे











४. एका वर एक असे कोणाचे थर  लावत जावे.










५. शेवटी  त्याचे असे सुंदर लोटस म्हणजेच कमळ तयार होते. त्यावर ग्लीटर ने हवी तशी सजावट करता येते.

















कलाकृति चे श्रेय  - सौ.  अर्चना सुशांत पंडित 
Post a Comment